बारामती प्रतिनिधी
दिनांक 20/11/20 रोजीचे प्रतीक्षेत असलेल्या 233 जणांचा rt-pcr तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती शहरातील 06 व बारामती तालुक्यातील 03 अशा एकूण 09 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. तसेच कालचे शासकीय (21/11/20) एकूण rt-pcr नमुने 496. एकूण पॉझिटिव्ह-13 . प्रतीक्षेत 110. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -05. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -10 त्यापैकी पॉझिटिव्ह -05. कालचे एकूण एंटीजन 141 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-13 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 13+05+13=31. शहर-20 . ग्रामीण- 11. एकूण रूग्णसंख्या-4632 एकूण बरे झालेले रुग्ण- 4289 एकूण मृत्यू-- 123.