Type Here to Get Search Results !

पिंपरी चिंचवड धर्मवीर संभाजी अर्बन को.ऑप बॅक.लि. वर्धापन दिना निमित्त भारतीय पत्रकार संघ (AIJ) पुणे जिल्हाध्यक्ष अँड कैलास पठारे पाटील यांचा सत्कार.


पुणे प्रतिनिधी

पुणे जिल्यातील पिंपरी चिंचवड भागातील नावलौकिक असलेली धर्मवीर संभाजी अर्बन को ऑप बॅक लि.चा २१ नोव्हेंबर रोजी २२ वा वर्धापन दिनानिमित्ताने धर्मवीर संभाजी महाराज यांचे मुख्य कार्यालयात फोटो चे पूजन करून चेअरमन. व्हा चेअरमन.संचालक मंडळ यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले , यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अँड पांडुरंग ढोरे पाटील , अध्यक्ष दि पुणे लाॅयर कंजूमर को ऑप सोसायटी.व भारतीय पत्रकार संघ पूणे जिल्हाध्यक्ष अँड कैलास पठारे पाटील यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी महाराज यांचे फोटो चे पूजन व दिप प्रज्वलन करून घेण्यात आले. धर्मवीर संभाजी अर्बन को ऑप बॅक लि चे.चेअरमन अँड झोळ साहेब यांनी मॅनेजमेंटचं व्यवस्थापकीय विभागातील माननीय च्या हस्ते अँड कैलास पठारे पाटील अध्यक्ष भारतीय पत्रकार संघ (AIJ)  पुणे जिल्हा यांना पुष्पगुच्छ,  शाल, श्रीफळ  देऊन भव्य सत्कार करण्यात आला , तसेच अँड पांडुरंग ढोरे पाटील अध्यक्ष दि. पुणे लाॅयर कंजूमर को. ऑप सोसायटी यांना शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला ,  
यावेळी उपस्थितामध्ये धर्मवीर संभाजी अर्बन को ऑप बॅक लिं.चे चेअरमन व्हा चेअरमन संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय विभागातील  वर्ग  तसेच  जैन अर्बन को ऑप बॅक लि चे उपाध्यक्ष अँड अतीश लांडगे पिंपरी चिंचवड बार असोसिएशन चे अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test