दिनांक 21/11/20 रोजीचे प्रतीक्षेत असलेल्या 110 जणांचा rt-pcr तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती शहर व तालुक्यातील एकही रुग्ण पॉझिटिव्ह आलेला नाही. तसेच कालचे शासकीय (22/11/20) एकूण rt-pcr नमुने 37. एकूण पॉझिटिव्ह-02 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -18 त्यापैकी पॉझिटिव्ह -10. कालचे एकूण एंटीजन 78 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-22 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 02+10+22=34. शहर-14 . ग्रामीण- 20. एकूण रूग्णसंख्या-4666 एकूण बरे झालेले रुग्ण- 4312 एकूण मृत्यू-- 124.