सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (09/12/20) एकूण rt-pcr नमुने 109. एकूण पॉझिटिव्ह-07 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -19 त्यापैकी पॉझिटिव्ह -11. कालचे एकूण एंटीजन 50. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-07. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 07+11+07=25. शहर-16 . ग्रामीण- 09. एकूण रूग्णसंख्या-5351 एकूण बरे झालेले रुग्ण- 4792 एकूण मृत्यू-- 133.
अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली