दौंड प्रतिनिधी राहुल आवचर
दौंड तालुक्याचे माजी आमदार कै बाळासाहेब जगदाळे यांच्या द्वितीय स्मृतीदिनाच्या निमित्ताने इतर सर्व खर्च टाळत दौंड शहरातील सामाजीक,धार्मिक तसेच शैक्षणिक कार्य करणा-या संस्थाना आर्थिक मदतीचा प्रयत्न म्हणून दौंड शहरातील आठ संस्थाना जगदाळे परिवाराच्या वतीने धनादेश पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य वीरधवल जगदाळे यांनी सुपूर्त केले
यावेळी सर्व संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी,सभासद उपस्थित होते. तसेच संस्थांच्या वतीने जगदाळे परिवाराचे आभार मान्यता आले