सोमेश्वरनगर प्रतिनिधी
देश्याचे मा कृषिमंत्री शरदचंद्रजी पावर यांचा वाढदिवसानिमित्त बहुजन समाज सेवा संघ करंजे व ग्रामस्थ याच्या संयुक्त विध्यमानाणे गाव परिसरातील नागरिकांच्या आरोग्य तपासणी मारुती मंदिर मध्ये करण्यात आली ही तपासणी वर्ल्ड हेल्थ ऑर्गायझेशन पुणे आणि बारामती क्लब सेंटर , हर्बल लाईफ नेट्रिशन, हेल्थ चेक वेलनेस एवल्युएशन चे अधिकारी ओंकार बाळासाहेब जगताप व सहकारी यांनी केली
यामध्ये परीसरातील महिला, पुरुष व तरुणांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शवत एकूण १०० नागरिकांनी याचा लाभ घेतल्याची माहिती संघाचे अध्यक्ष पोपट हुंबरे यांनी दिली तसेच हे शिबीर आयोजन बहुजन समाज सेवा संघ करंजे पदाधिकारी व सदस्य यांच्या सहाय्याने करण्यात आले आशेही ते म्हणाले,
आयोजित प्रसंगी तपासणीस आलेली अधिकारी जगताप व सहकार्याचे करंजे मा सरपंच संताजी गायकवाड यांच्या हस्ते हार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी सरपंच गायकवाड यांनी बहुजन सेवा संघला शुभेच्छा देत नागरिकांच्या आरोग्य ची तपासणी म्हणजे आत्ताच्या परिस्थिती म्हत्वाचीच आहे आणि तुम्ही संघामार्फत शरदचंद्रजी पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाचे अवचित्य साधून आयोजन केले
आरोग्य शिबीर प्रसंगी जगताप यांनी ग्रामस्थांना आरोग्य तपासणी नंतर काशी काळजी घायव्याची तर वयानुसार ही त्यांनी महिला व नागरिकांना त्याच्या आरोग्य मार्गदर्शन केल्याने नागरिकांमध्ये आपल्या शारीरिक माहिती व काळजी कशी घ्यावयाची यांची समाधानकारक माहिती मिळाल्याने त्यांनीही आलेल्या अधिकाऱ्याचे व बहुजन समाज सेवा संघाचे आभार मानले
याप्रसंगी उपस्थित करंजे मा.सरपंच संताजी गायकवाड, सदस्य दत्तात्रय फरांदे, अतुल गायकवाड, कर्मचारी अमोल गायकवाड,शंकर सावंत,नितीन शेंडकर, निलेश गायकवाड, विकास भंडलकर,दिलीप भांडवलकर,बंटी गायकवाड, शेखर पाटोळे,मोहन गायकवाड,अमोल गायकवाड, खंडू लकडे,दिनकर भोसले,राजेंद्र गायकवाड, बापूराव गायकवाड तसेच बहुजन समाज सेवा संघ करंजे सदस्य तसेच महिला वर्ग व ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.