सोमेश्वरनगर प्रतिनिधी
होळ-सातसर्कल (ता फलटण)येथील रघुनाथ मन्याबा पिसाळ यांचे गुरुवारी दि १० रोजी दुपारी वृद्धपकाळाने निधन झाले , ते ६८ वर्ष्याचे होते , त्यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुले व एक मुलगी, नात-नातवंडे असा परिवार असून ते श्री दत्त इंडिया साखर कारखाना (साखरवाडी) मध्ये कार्यरत असणारे हनुमंत पिसाळ तसेच दैनिक महाराष्ट्र न्यूज फलटण तालुका प्रतिनिधी अनिल पिसाळ यांचे वडील होत.