दौंड प्रतिनिधी राहुल आवचर
देऊळगावराजे येथे शेतकरी संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या जनप्रबोधन यात्राचे आज सकाळी येथे आगमन झाले ही यात्रा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली यामध्ये शेतकरी यांच्या बाबत कर्जमुक्ती वीज बिल माफ उसाला बाजार भाव असे अनके घेऊन ही यात्रा काढण्यात आली आहे हे या जन प्रबोधन यात्राच्या शेवट सातारा येथील कराड येथे होणार आहे या निमित्ताने येथील शेतकरी यांना भेट दिली आणि कराड येथील सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राह असे आव्हान यावेळी करण्यात आले यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष शिवाजी नादखिले गणेश फाळके गणेश आवचर जनार्धन आवचर राजेंद्र बुराडे रवी गिरमकर भाऊ चव्हाण आदी ग्रामस्थ शेतकरीउपस्थित होते तसेच दिल्ली येथे चालू असलेल्या आंदोलनाला आमच्या संघटनेच्या पाठिंबा नाही कारण शेतकरी हा बाजार समिती मध्ये अडकून न राहता शेतकरी मोकळा राहिला पाहिजे त्यामुळे मोदी सरकारने शेतकऱ्यांना बाबत घेतलेल्या निर्णय हा योग्य आहे सदर हे आंदोलन शेतकरेचे नसून व्यापारी चे आहे ज्याने शेतकरी यांचे दूध चोरून विकले ते या आंदोलनात सहभागी आहेत असे मत रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केले