अहमदनगर प्रतिनिधी
अहमदनगर मधील गोविंदपुरा येथील श्रीमती इंदूबाई दत्तात्रेय धामणगांवकर यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने मंगळवार दि २६ जानेवारी २०२१ रोजी निधन झाले. त्या ८० वर्ष्याच्या होत्या त्यांच्या पश्यात तीन विवाहित मुले व एक मुलगी असून नात- नातवंडे असा परिवार आहे.
पाथर्डी (अहमदनगर) तहसील सेवानिवृत्त पुरवठा अधिकारी नंदकुमार धामणगांवकर यांच्या त्या मातोश्री होत.
*****************************************
दशक्रियाविधी गुरुवार दिनांक ०४/०२/२०२१ रोजी
अमरधाम (अहमदनगर) येथे सकाळी ०९ वाजता होणार आहे.
.................….……………..................................
-: शोकाकुल :-
श्री नंदकुमार दत्तात्रेय धामणगांवकर
श्री मुकुंद दत्तात्रेय धामणगांवकर
श्री सुनील दत्तात्रेय धामणगांवकर
चि. सौरभ मुकुंद धामणगांवकर
श्री संतोष तुळशीदास निमोंणकर
-: समस्त धामणगांवकर परीवार.अहमदनगर :-