बारामती प्रतिनिधी
प्रणाली एज्युकेशन सोसायटी करंजे ( ता. बारामती) शुक्रवारी दि . १९ रोजी असणारी शिवजयंती साधेपणात साजरी करण्यात आली शिव जयंतीनिमित्त प्रणाली शिक्षण एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष बुवासाहेब हुंबरे यांनी संचालक यांंना आंब्याची झाडे भेट दिली.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संचालक भाऊसाहेब हुंबरे,सुखदेव शिंदे , विनोद गोलांडे तसेच ग्रामस्थ बंटी गायकवाड ,हर्षद हुंबरे व शिक्षण सोसायटीचे कर्मचारी प्रतीक्षा झणझणे व सर उपस्थित होते.