Type Here to Get Search Results !

कोरोना संपला नाही सर्वांनी काळजी घ्या : सुभाष मुंडे


वालचंद नगर येथील ग्रामपंचायत कार्यालय गोतोंडी येथे शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.... यावेळी कोरोना चा संसर्ग वाढू नये याबाबत ...वालचंदनगर पोलीस  ठाण्याच्या वतीने सर्वांनी विशेष काळजी घ्यावी व प्रशासनाणे दिलेल्या नियमांचे पालन करावे असे  ग्रामस्थांना  वालचंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुभाष मुंडे यांनी उपस्थित सर्वाना सूचना देत साधेपणात  शिवजयंती साजरी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test