तरडोली (ता.बारामती) येथील गंगूबाई हंबीरराव भापकर ( वय, १०५) वर्ष यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पुणे जिल्हा परिषदेचे जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीचे सदस्य हनुमंत भापकर हे त्यांचे पुत्र व सकाळच्या मोरगावच्या बातमीदार संगीता भापकर या त्यांच्या स्नुषा होत. त्यांच्यामागे तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.