सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (03/03/21) एकूण rt-pcr नमुने 211. एकूण पॉझिटिव्ह-28. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -28 त्यापैकी पॉझिटिव्ह -05. कालचे एकूण एंटीजन 22. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-10. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 28+05+10=43. शहर-25. ग्रामीण- 18. एकूण रूग्णसंख्या-6937 एकूण बरे झालेले रुग्ण- 6433 एकूण मृत्यू-- 146.