बारामती प्रतिनिधी
वालचंदनगर पोलीसांची कार्यवाही रू.2700/- दंड वसूल...
वालचंदनगर पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे पोलीस अंमलदार चौधर, गोफणे यांनी वाढत्या कोरोना संसर्गास प्रतिबंध घालण्यासाठी साध्या वेशात दुकानात जाऊन विना मास्क नागरिकांचे फोटो काढुन त्यांना दंडाच्या पावत्या देऊन रू.2700/- दंड केला आहे....बारामती कोरोना चे हाॅट स्पाॅट बनले आहे... ग्रामीण भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे.