Type Here to Get Search Results !

जगन्नाथ नाना दगडे यांचे वृद्धपकाळाने वयाच्या ८० व्या वर्षी निधन


सोमेश्वरनगर प्रतिनिधी
 
करंजे - माळवाडी (ता बारामती) येथील 
जगन्नाथ नाना दगडे यांचे गुरुवारी दि १८ रोजी वृद्धपकाळाने   निधन झाले ते ८० वर्ष्याचे होते.
    त्यांच्या पश्यात विवाहित दोन मुले व एक मुलगी सुना ,नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.
 कोळेवस्ती ( निरा ) प्राथमिक शाळेतील सुभाष दगडे यांचे ते वडील होत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test