Type Here to Get Search Results !

नागु यशवंत लकडे यांचे वयाच्या 101 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन.

नागु यशवंत लकडे यांचे वयाच्या 101  व्या वर्षी वृद्धपकाळाने  निधन.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी

करंजेपुल - लकडेवस्ती ( ता बारामती) येथील 
नागु यशवंत लकडे  यांचे वृद्धपकाळाने रविवारी दि 13 
रोजी दुपारी निधन झाले  ते 101.वर्ष्याच्या होते, त्यांच्या     
पश्चात पत्नी लक्ष्मीबाई विवाहीत 4 मुलगे, 1 मुलगी  सुना ,नात नातवंडे परतोंडअसा परिवार असून 
 
सिद्धिविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संचालक माणिक लकडे व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण लकडे यांचे ते वडील होत. नागू लकडे हे परिसरातील प्रसिद्ध मेंढपाळ होते. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचे ते काम चालूच होते. रान वनस्पती व वन्य प्राण्यांचे ते माहितगार होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test