बारामती तालुका पोलीस स्टेशनची वेश्या व्यवसाय वर धडक कारवाई
बारामती प्रतिनिधी
बारामती परिसरात हॉटेल अभिषेक च्या पाठीमागे इसम नामे अनिल रामचंद्र देवकाते 40 वर्ष राहणार निरावाघ ज ता. बारामती जिल्हा पुणे त्याचे ताब्यातील पीडित महिला कडून पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करीत असले बाबत तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री महेश ढवान साहेब व गुन्हे शोध पथक बारामती तालुका पो स्टे यांना गुप्त बातमी दारा मार्फत माहिती मिळाल्याने बनावट ग्राहक पाठवून सदर इसमास व पीडित महिलेस ताब्यात घेऊन सदर इस्माविरुद्ध बारामती तालुका पोलीस स्टेशन अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम चे कलम 3,4 ,5,6 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख सो बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते सो उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर सो बारामती तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण सो यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढरे ,नंदू जाधव ,विजय वाघमोडे, विनोद लोखंडे , महिला पोलीस नाईक दळवी यांनी केली आहे