Type Here to Get Search Results !

पशुउपचारासाठी “फिरते पथक व ॲम्बुलन्स" :पुणे जिल्हा परिषदेचा उपक्रम

पशुउपचारासाठी “फिरते पथक व  ॲम्बुलन्स" :पुणे जिल्हा परिषदेचा उपक्रम


पुणे जिल्हा परिषदे ने इंदापूर,बारामती,भोर,पुरंदर, मावळ व जुन्नर या सहा तालुक्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत फिरते पशू वैद्यकीय पथक,दवाखाना,अँब्युलन्स सेवा घरपोच मिळणार असल्याचे कृषी व पशसंवर्धन विभागाने कळविले आहे.
अँब्युलन्स सेवा घरपोच मिळण्याकरिता 1962वर नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

सदरचा 1962 हा टोल फ्री क्रमांक असून या क्रमांकावर तक्रार नोदविल्यास कोणत्याही प्रकारची व्हिजिट फी न आकारता उपचार होणार आहेत.

या बाबत जास्तीत शेतकरी बांधवांनी स्वतःची जनावरे आजारी असल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हा परिषदे चा कौतुकास्पद उपक्रम:-

पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत फिरते पथक कचा उपक्रम आशादायी व कौतुकास्पद आहे,इंदापूर तालुक्यात सर्वाधिक पशुधन आहे, त्यामुळे हा फायदा इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test