शिवाजीराव सदाशिव पानसरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड
भरणेवाडी तालुका इंदापूर या ठिकाणी शिवाजीराव पानसरे यांना निवडीचे पञ देताना राज्यमंत्री दत्ताञय भरणे.
निमसाखर प्रतिनिधी
निमसाखर तालुका इंदापूर येथील शिवाजीराव सदाशिव पानसरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
सामाजिक काम व शिक्षणक्षेञा मध्ये शिवाजीराव पानसरे यांनी चांगले काम केले आहे.
या कामाची दखल घेत त्यांची या पदावरती निवड करण्यात आली आहे.
राज्यमंत्री दत्ताञय भरणे यांनी नुकतेच त्यांना निवडीचे पञ प्रदान करण्यात आले या वेळी कार्याध्यक्ष अतुल झगडे. जिल्हा उपाध्यक्ष विरसिह रणसिग. गणेश पानसरे. नंदकुमार पानसरे. उपस्थित होते.