काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त "भैया काका विचार मंच निंबुत"वतीने गरजूंना किराणा साहित्य वाटप.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील "भैया काका विचार मंच निंबुत"च्या वतीने बुधवार दि १६ जून1 रोजी
शेतकरी कृती समिती पुणे जिल्हाअध्यक्ष सतीश काकडे-देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राधिनिधिक स्वरूपात रोज घरगुती वापरासाठी लागणाऱ्या वस्तूचे वाटप सतिशभैय्या काकडे देशमुख,निंबुत गावचे मा उपसरपंच अमर काकडे-देशमुख,मा. सरपंच राजकुमार बनसोडे, उद्योजक अभिजित काकडे,डॉ सौरभ काकडे ,दिग्विजय जगताप,निंबुत गावचे नागरिक तसेच युवा पिढी मोठ्या संख्येने उपस्थिती होते !