श्रीरंग नामदेव तावरे यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मोरगाव येथील श्रीरंग नामदेव तावरे यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले , वारकरी सांप्रदायातील एक विशेष व्यक्तीम्हत्व म्हणून त्यांची ओळख होती. परिसरात दादा या नावाने ते सर्व परिचित होते. त्याच्या पाठिमागे दोन मुले, सुना,नातवंडे असा परिवार आहे.
ते पत्रकार मनोहर तावरे यांचे वङील होते.