पुष्पा जगन्नाथ कर्चे यांचे वयाच्या ६१ वर्षी अल्पशा आजराने निधन
सोमेश्वरनगर प्रतिनिधी.
बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीनाना होळकर यांच्या जेष्ठ भगिनी व जगन्नाथ कर्चे मु.पो.रावडी ( ता फलटण) यांच्या पत्नी पुष्पा जगन्नाथ कर्चे यांचे वयाच्या ६१ वर्षी अल्पशा आजराने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित एक मुलगा व तीन मुली सुना, नातवंडे असा परिवार आहे.
खंडेश्वरी पोलीस स्टेशन ठाणे ( मुंबई) येथे पी एस आय म्हणून कार्यरत असणारे महेश जगन्नाथ कर्चे यांच्या त्या मातोश्री होत.
--- शोकाकुल- कर्चे व होळकर परिवार ---