इंदापूर कृषी विभाग च्या साहाय्याने निमसाखर विरवस्तीत मका पिकाविषयी मार्गदर्शन
निमसाखर प्रतिनिधी
निमसाखर विरवस्ती तालुका इंदापूर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या तालुका कृषी विभाग मार्फत क्राॅपसॅप अंतर्गत मका पिकाच्या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये मका पिकाविषयी मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रमास विरवस्ती येथील शेतकरी उपस्थित होते. या वेळी कृषी साहायक मार्तड देवडे निमसाखर. सचिन मोरे लाकडी शिवराज मचाले गोतडे. यांनी माती परीक्षण बियाणे निवड या बाबत मार्गदर्शन केले.
या वेळी सदर कार्यक्रमा नंदकुमार रणवरे यांनी सहकार्य केले.
विरवस्ती येथील शेतकरी नी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या वेळी येथील शेतकरी बाळासाहेब रणवरे यांच्या शेतातील वांगे फाॅल्ट ची पाहणी केली वांगे च्या रोपाचे फळाची किडी पासुन रक्षण करण्यासाठी चे हि मार्गदर्शन देण्यात आले.