दुःखद वार्ता;सोमनाथ भालेराव यांचे ८६ व्या वर्षी अल्पशा आजाराणे निधन
निरा प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध विधितज्ञ अॅड. विजय भालेराव यांचे वडिल सोमनाथ भालेराव वय ८६ यांचे यांचे सोमवार दि. १४ रोजी सकाळी ९ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व एक मुलगी आहे.
'बारामती प्रभात' या वृत्तपत्राचे कायदेशीर सल्लागार अॅड. विजय भालेराव तर निरा ग्रामपंचायतीचे युव ग्रामपंचायत सदस्य अभिषेक भालेराव यांचे अजोबा होत.
पुरंदर मधील निरा परिसरातील बौद्ध समाज वतीने बौद्ध महासभेचे दादासाहेब गायकवाड व इतर बौद्ध बांधवांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.