बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 20:शहर-9 ग्रामीण-11
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (04/07/21) एकूण rt-pcr नमुने 52. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-11. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---45 त्यापैकी पॉझिटिव्ह --04-. कालचे एकूण एंटीजन -444. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.05. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 11+04+05=20. शहर-9 ग्रामीण-11 . एकूण रूग्णसंख्या-25727 एकूण बरे झालेले रुग्ण-24898. एकूण आज डिस्चार्ज--44 मृत्यू-- 662. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -11