मराठा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या बारामती तालुका उपाध्यक्ष पदी विकास सावंत
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामतीतील वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथील विकास सावंत हे मराठा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य विभाग /तालुका /जिल्हा बऱ्याच कालावधीपासून कार्यरतआहेत,त्याच्या कार्याची दखल घेत संघटनेने आपलीसमाजप्रती असलेलीतळमळ आणि धडपड पाहून बारामती तालुका उपाध्यक्ष पदाची जवाबदारी देण्यात आली असून मराठा ऑर्गनायझेशनने दिलेलीजवाबदारी नियमवसर्व बंधनेपाळून चांगल्याप्रकारे पार पडणार असल्याने पुढील कार्यास उपस्थित मान्यवरांनी सावंत यांना शुभेच्छा दिल्या..