Type Here to Get Search Results !

महत्वाची बातमी;निरा नदीत 800 क्यूसेस विसर्ग सुरू.

महत्वाची बातमी;वीर धरणातून निरा नदीत 800 क्यूसेस विसर्ग सुरू.


निरा उपविभाग 
दि. 23.07.2021/ सां.7.30 वा.

विर धरण परिसरात  पाण्याची आवक वाढत असल्याने पाणीपातळीमध्ये वाढ होत असल्यामुळे विर धरण विद्युत गृहातून रात्री 8:00 वाजता 800 Cusec ने निरा नदीत प्रवाह सुरू  करण्यात येत असल्याने नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, निरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये.
तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test