मोतीराम तुकाराम मोकाशी यांचे ७९ व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन
सोमेश्वरनगर व प्रतिनिधी
बारामतीतील करंजे येथील मोतीराम तुकाराम मोकाशी यांचे राहत्याघरी घरी वृद्धपकाळाने यांचे शुक्रवारी दि.२३ रोजी निधन झाले.
त्याच्या पच्यात पत्नी पार्वती ,मुलगा ज्ञानेश्वर सून अंजली तसेच विवाहित दोन मुली नात नातवंडे असा परिवार असून ते सोमेश्वर साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी होते, सोमेश्वर प्रसादीक ज्ञानेश्वर माऊली दिंडी
चे विणेकरी म्हणून त्यांची ओळख असून त्यांनी २५ वर्ष आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली आहे.कुलदैवत जेजुरी व सोमेश्वर मंदिर येथील पुजारी असणारे ज्ञानेश्वर मोकाशी यांचे ते वडील होत.