Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या ऑलिम्पिकला जाणा-या खेळाडूंना शुभेच्छा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या ऑलिम्पिकला जाणा-या खेळाडूंना शुभेच्छा

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूना शुभेच्छा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे व शुभेच्छा बॅनरचे उदघाटन क्रिडा संकुल, बारामती येथे करून खेळाडूंनी  जास्तीत जास्त पदके मिळवावीत व देशाचे नाव उंच करावे यासाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे नियोजन तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले. यावेळी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.  तसेच टाटा ट्रस्ट मुंबई यांच्याकडून  कोरोना रुग्णासाठी 15 कॉन्सेनट्रेटर देण्यात आले त्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते  लोकार्पण करण्यात आले. यावेळी डॉ. संतोष भोसले, प्रशासकीय  व वैद्यकीय अधिकरी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test