Type Here to Get Search Results !

कोऱ्हाळे बु.येथुन ४६ हजारांची १ गाय व १ वासरू चोरीला

कोऱ्हाळे बु.येथुन ४६ हजारांची १ गाय व १ वासरू चोरीला

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु येथील  राजेंद्र छगण बिबे दि ५ रोजी रात्री 11 ते 3 च्या दरम्यान कोऱ्हाळे बु हद्दीतून  एकूण 46000 रुपयांचे गाय व वासरु कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरासमोर  करंजे झाडाला बांधलेली असताना चोरी करुन चोरुन नेलेली आहे. १) 35,000/-एक काळे रंगाची गाय,अंदाजे 4 वर्ष वयाची ,दोन दाती,शिंग गोल आकाराचे,साधाराण 5फुट इंची,पोटाला पांढरे रंगाची, प्रतवारी 25 ते 30, तसेच 9 महिन्याची गाभन
२) 11,000/-एक पांढरे व काळे रंगाचे कालवड,अंदाजे  16 ते 18 महिने वय , बारीक शिंगे आहेत
        बिबे यांनी दिलेल्या फिर्याद वरून दाखल गुन्ह्याचा प्रथमवर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट सो बारामती यांना रवाना करण्यात आला असुन पुढील तपास पो.हवा.फणसे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test