Type Here to Get Search Results !

बारामती मध्ये खुनाच्या गुन्हयातील आरोपी कडुन गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करत आरोपी जेरबंद, बारामती तालुका पोलीस स्टेशनची कारवाई

बारामती मध्ये खुनाच्या गुन्हयातील आरोपी कडुन गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करत आरोपी जेरबंद, बारामती तालुका पोलीस स्टेशनची कारवाई


बारामती प्रतिनिधी

गेल्या महीनाभरापुर्वी बारामती परीसरामध्ये माळेगाव बुाा येथे गोळीबार केलयाच्या घडना घडल्याने बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी महेष ढवाण यांनी बारामती परीसरात कोंबिंग आॅपरेषन तसेच नाकाबंदी करून रेकाॅर्ड वरील आरोपी चेक करणेची मोहीम आखली व त्यासंदर्भात योग्य ते मार्गदर्षन गुन्हे पथकातला केले त्याप्रमाणे गुन्हे पथकातील अंमलदार बारामती तालुका पो स्टे हददीत कोम्बीग आॅपरेषन, रेकार्डवरील आरोपी तसेच माहतीगार गुन्हेगार चेक करण्याची मोहीम चालु असताना गुप्त माहीतीदारामार्फत माहीती मिळाली कि खुनाचे गुन्हयातील जामीनावर असणारा आरोपी नामेषुभम विकास राजापुरे हा येरवडा जेल मधुन पॅरोल रजेवर बाहेर आलेला आहे.सध्या त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल असुन तो कमरेला लावुन फिरत असतो.अषी खात्रीलायक बामती मिळालेवर पो.नि महेष ढवाण यांनी गुन्हे षोध पथकाला बोलावुन सुचना देवुन त्यास ताबेत घेणेचे आदेष दिले, त्याप्रमाणे गुन्हेषोध पथकातील अंमलदार यांनी माहती घेवुन शुभम राजापुरे हा तांदुळवाडी मध्ये येणार असल्याची माहती मिळताच त्या ठिकाणी सापळा रचुन शुभम राजापुरे याला ताब्यात घेवुन त्यांचे पुर्ण नाव विचारले असता त्याने त्यांचे नाव शुभम विकास राजापुरे वय 24 वर्षे रा.मुर्टी ता.बारामती जि.पुणे असे सांगितले. त्याची  अंग झडती घेतली असता त्याचेकडुन कंबरेला डाव्या बाजुस एक गावठी बनावटीचे पिस्टल ,त्यामध्ये मॅग्झीन व दोन जिवंत काडतुस हस्तगत करणेत आले आहे. सदर पिस्टल अग्नीशस्त्राच्या परवान्याबाबत विचारले असता त्यांने परवाना नसल्याबाबत सांगितले.सदर आरोपी ताब्यात घेवुन त्याचेवर आर्म अॅक्ट 3(25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सदर कारवाई पोलीस अधिक्षक मा अभिनव देषमुख साो, अप्पर पोलीस अधिक्षक श्री.मिलींद मोहिते साो,उपविभागीय अधिकारी श्री.नारायण षिरगावकर साो बारामती तालुका पो.स्टे चे पोलीस निरीक्षक महेष ढवाण,यांच्या मार्गदर्षनाखाली पोलीस हवालदार दादासाहेब ठोंबरे गुन्हे षोध पथकाचे पोलीस अंमलदार राहुल पांढरे, नंदू जाधव,विजय वाघमोडे,विनोद लोख्ंडे,रणजित मुळीक यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test