Type Here to Get Search Results !

No title

शिक्षक रूपेश गायकवाड यांना पुरस्कार
सोमेश्वरनगर : करंजेपूल (ता. बारामती) येथील
शिक्षक रूपेश संभाजी गायकवाड यांना स्वर्गीय
एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानतर्फे गुणवंत
शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या वेळी आ. संजय जगताप यांनी गायकवाड
यांचे अभिनंदन केले. गायकवाड सध्या भिवरी
(ता. पुरंदर) येथील कानिफनाथ विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत
आहेत. विविध विषयांसह कला, सामाजिक क्षेत्रात ते अग्रेसर असतात

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test