सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (24/10/21) एकूण rt-pcr नमुने 21. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-00. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---29 त्यापैकी पॉझिटिव्ह --03-. कालचे एकूण एंटीजन -154. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.01. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 00+03+01=04. शहर-03 ग्रामीण 01. एकूण रूग्णसंख्या-30311 एकूण बरे झालेले रुग्ण-29468. एकूण आज डिस्चार्ज--18 मृत्यू-- 769. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04



