बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=06.शहर-03 ग्रामीण-03.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (03/10/21) एकूण rt-pcr नमुने 38. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-02. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---56 त्यापैकी पॉझिटिव्ह --02-. कालचे एकूण एंटीजन -44. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.02. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 02+02+02=06. शहर-03 ग्रामीण-03. एकूण रूग्णसंख्या-29991 एकूण बरे झालेले रुग्ण-29073. एकूण आज डिस्चार्ज--38 मृत्यू-- 758. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04



