दिलासादायक;बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-06 शहर-03 ग्रामीण 03.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (22/10/21) एकूण rt-pcr नमुने 145. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-02. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---37 त्यापैकी पॉझिटिव्ह --02-.
कालचे एकूण एंटीजन -711. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.02.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 02+02+02=06. शहर-03 ग्रामीण 03.
एकूण रूग्णसंख्या-30298
एकूण बरे झालेले रुग्ण-29450.
एकूण आज डिस्चार्ज--22
मृत्यू-- 769.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04



