बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 09. शहर-05 ग्रामीण 04
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (19/10/21) एकूण rt-pcr नमुने 354. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-05. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---38 त्यापैकी पॉझिटिव्ह --02-. कालचे एकूण एंटीजन -129. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.02. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 05+02+02=09. शहर-05 ग्रामीण 04. एकूण रूग्णसंख्या-30244 एकूण बरे झालेले रुग्ण-29392. एकूण आज डिस्चार्ज--18 मृत्यू-- 767. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04



