बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=12.शहर-06 ग्रामीण-06
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (05/10/21) एकूण rt-pcr नमुने 264. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-03. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---72 त्यापैकी पॉझिटिव्ह --04-.
कालचे एकूण एंटीजन -866. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.05.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 03+04+05=12. शहर-06 ग्रामीण-06.
एकूण रूग्णसंख्या-30016
एकूण बरे झालेले रुग्ण-29128.
एकूण आज डिस्चार्ज--35
मृत्यू-- 760.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती - आरोग्य विभाग बारामती