बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=13.शहर-07 ग्रामीण-06.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---24 त्यापैकी पॉझिटिव्ह --02-.
कालचे एकूण एंटीजन -873. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.09.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 02+02+09=13. शहर-07 ग्रामीण-06.
एकूण रूग्णसंख्या-30004
एकूण बरे झालेले रुग्ण-29093.
एकूण आज डिस्चार्ज--20
मृत्यू-- 758.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती-आरोग्य विभाग बारामती.