बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=28.शहर-15 ग्रामीण-18.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी.
कालचे शासकीय (01/10/21) एकूण rt-pcr नमुने 292. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-07. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---63 त्यापैकी पॉझिटिव्ह --08-.
कालचे एकूण एंटीजन -1105. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.13.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 07+08+13=28. शहर-15 ग्रामीण-18.
एकूण रूग्णसंख्या-29976
एकूण बरे झालेले रुग्ण-28997.
एकूण आज डिस्चार्ज--52
मृत्यू-- 756.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती - आरोग्य विभाग बारामती



