उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या शुभहस्ते 'सोमेश्वर' चा गव्हाण पूजन व गळीत हंगाम शुभारंभ.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि, सोमेश्वरनगर(ता बारामती) जि.पुणे
कारखान्याचा सन २०२१-२०२२ हा ६० वा 'गव्हाण पूजन व गळीत हंगाम शुभारंभ' विजयादशमीचे शुभमुहुर्तावर शुक्रवार दि.१५/१०/२०११ रोजी सकाळी १०.२५ वाजता
'मा.ना.अजितदादा पवारसो, उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजनमंत्री, महाराष्ट्र राज्य व यांचे शुभहस्ते संपन्न होत आहे.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने गव्हाण पुजन व गळीत हंगाम शुभारंभ शुक्रवार, १५ सकाळी १०.२७ आयोजित असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली



