बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण
= 21.शहर-10 ग्रामीण11.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (12/10/21) एकूण rt-pcr नमुने 196. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-04. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---48 त्यापैकी पॉझिटिव्ह --13-. कालचे एकूण एंटीजन -710. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.04. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 04+13+04=21. शहर-10 ग्रामीण11. एकूण रूग्णसंख्या-30133 एकूण बरे झालेले रुग्ण-29322. एकूण आज डिस्चार्ज--18 मृत्यू-- 763. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04



