Type Here to Get Search Results !

सोनवडी सुपेत ज्वलनषिल इंधन डिझेल विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल.

सोनवडी सुपेत ज्वलनषिल इंधन डिझेल विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात हद्दीत सोनवडी सुपे येथे ज्वलनशील इंधन डिझेल विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल तर मिळालेल्या माहितीनुसार
1) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन  गुन्हा रजि नं  401/2021 भा.द वि कलम 285,188 तसेच जिवनावष्यक वस्तु अधिनीयम 1955 कलम 3 (1) (2) (d) (e), 7 (1) (a) (ii) 
2) फिर्यादी-  अक्षय कैलास सिताप पो.काँ.2699 नेमणुक वडगाव निबाळकर पोलीस स्टेशन मो.नं.8605217777
3) आरोपी-योगेश बाळासो पवार वय-31 वर्षे रा. सोनवडी सुपे ता. बारामती जि. पुणे 
4) गुन्हा घ.ता.वेळ व ठिकाण-  21/10/2021 रोजी 15.45 वा चे सुमारास मौजे सोनवडी सुपे  ता.बारामती जि.पुणे गावचे हददीत आरोपीचे राहते घरासमोर
5) मिऴाला माल-
1) 3,40,000/- एक अंदाजे 5000 लिटर मापाची लोखंडी टाकी पांढरे रंगाची त्यावर पिवळा पटटा असलेली सुमारे 40,000 रू किमतीची त्यात अंदाजे 3,000 लिटर डिझेल 100 रू प्रति लिटर
2) 1,500/- एक हिरवे रंगाचा प्लास्टीकचा  200 लीटर मापाचा बॅलर 500 रू किमतीचा त्यामध्ये  
                              अंदाजे 10 लीटर डिझेल 100 रू प्रती लिटर किमतीचे कि.अं
             
3) 15,000/- एक डिझेल भरणेसाठी वापरली जाणारी इलेक्ट्रीक मोटार व डीझेल भरण्याची गण 
                              असा एकत्रीत संच जु.वा. कि. अं
               ............................
               3,56,500/- रू  येणे प्रमाणे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
6) हकिकत- वर नमुद केले तारीखेस  वेळी व ठिकाणी यातील आरोपी नामे आरोपीत योगेश बाळासो पवार वय-31 वर्षे रा.सदर याने स्वताःचे राहते घरासमोर लोखंडी टाकीमध्ये डिझेलचा साठा तसेच विक्री करून ठेवणेचा कोणताही परवाना नसताना ज्वलनषिल इंधन डिझेल विक्री करणेचे उददेशाने स्वतःचे कब्जात बाळगुन शासनाचा कोणताही परवाना न घेता शासनाचे आदेशाचे उल्लघन करून डिझेलची साठवणुक करून तसेच असुरक्षीत रित्या लोकांचे जिवीताला व मालमत्तेला धोका निर्माण होईल अशा हयगयीच्या रितीने डिझेलची साठवुनूक केलेला मिळुन आलेला आहे.माझी त्यांचे विरूध्द भा. द.वी सं.कलम. 285,188 तसेच जिवनावश्यक वस्तु अधिनीयम 1955 कलम 3 (1) (2) (d) (e), 7 (1) (a) (ii) प्रमाणे कायदेशिर फिर्याद आहे.वगैरे मजकुरची  खबरी वरुन दाखल  गुन्हयाचा वर्दि रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती येथे रवाना करून गुन्हयाचा पुढील  तपास वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वारुळे पुढील तपास करत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test