Type Here to Get Search Results !

महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन.

महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन.
 बारामती प्रतिनिधी : महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त  तहसिल कार्यालय, बारामती येथे  त्यांच्या  प्रतिमेस  तहसिलदार विजय पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.
            यावेळी नायब तहसिलदार विलास करे, महादेव भोसले, पी. डी. शिंदे  महसूल व इतर शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
                                      

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test