सोमेश्वर करखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बजावला मतदानाचा हक्क.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी,
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक मतदान आज मंगळावर दि 12 ऑक्टोबर असून वानेवाडी गट क्रमांक 2 मधील असंनाऱ्या मतदान केंद्रावर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सकाळीच सुरुवातीला मतदानाचा हक्क बजावला आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत २० जागांसाठी असून निडणुकीस ४६ उमेदवारांचे सभासद आपल्या मतदानातून आपले मत व्यक्त करणार आहे.