रत्नशीला विलास पवार यांचे दुःखद निधन
सोमेश्वरनगर प्रतिनिधी.
बारामतीतील वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथील
श्रीमती रत्नशीला विलास पवार यांचे वयाच्या 60 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले
त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुले संतोष विलास पवार व शरद विलास पवार असून सुना, नातवंडे असा परिवार आहे.
तिरुपती बालाजी एग्रो प्रॉडक्ट Pvt.Ltd या कंपनीतील ऑपरेटर शरद विलास पवार यांच्या त्या मातोश्री होत.



