बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =02.शहर-00 ,ग्रामीण-02.
सोमेश्वरनगर - शासकीय (21/11/21) एकूण rt-pcr नमुने 01. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-00. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---17 त्यापैकी पॉझिटिव्ह --02-.
कालचे एकूण एंटीजन -94. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.00.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 00+02+00=02. शहर-00 ग्रामीण 02.
एकूण रूग्णसंख्या-30482
एकूण बरे झालेले रुग्ण-29696.
एकूण आज डिस्चार्ज--07 मृत्यू-- 777.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
माहिती-आरोग्य विभाग बारामती



