बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =03. शहर-01 ग्रामीण 02.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---09 त्यापैकी पॉझिटिव्ह --00-.
कालचे एकूण एंटीजन -194. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.00.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 03+00+00=03. शहर-01 ग्रामीण 02.
एकूण रूग्णसंख्या-30495
एकूण बरे झालेले रुग्ण-29696.
एकूण आज डिस्चार्ज--04
मृत्यू-- 778.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
माहिती - आरोग्य विभाग बारामती



