बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=13. शहर-10 ग्रामीण 03.
सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (16/11/21) एकूण rt-pcr नमुने 138. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-04. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---34 त्यापैकी पॉझिटिव्ह --04-.
कालचे एकूण एंटीजन -510. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.05.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 04+04+05=13. शहर-10 ग्रामीण 03.
एकूण रूग्णसंख्या-30456
एकूण बरे झालेले रुग्ण-29648.
एकूण आज डिस्चार्ज--14
मृत्यू-- 776.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
माहिती-आरोग्य विभाग बारामती



