शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कृज्ञतापूर्वक अभिवादन
"महाराष्ट्राचं जगद्विख्यात नेतृत्व, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन. शिवसेना पक्षसंघटनेच्या माध्यमातून मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्वलंत ठेवणाऱ्या आभाळाएवढ्या उंचीच्या महान नेतृत्वास स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन. अद्वितीय वक्ता, साक्षेपी संपादक, सिध्दहस्त व्यंगचित्रकार, मोठ्या मनाचा दिलदार माणूस, आदरणीय बाळासाहेबांना कृतज्ञापूर्वक वंदन."



