Type Here to Get Search Results !

कृषि औजारे बँक चे उद्घाटन संपन्न

कृषि औजारे बँक चे उद्घाटन संपन्न
बारामती  : महाडीबीटी पोर्टल राज्य कृषि यांत्रिकीकरण 2020-21 अंतर्गत बारामती तालुक्याती मौजे झारगडवाडी येथील इंदुबाई आनंदराव जाधव यांना कृषि औजारे बँक अंतर्गत 3 ट्रॅक्टर, मित्रा     ब्लोअर  आणि मिनीडाळ   मिलचा लाभ देण्यात आला आहे. या औजारांचे उद्धाटन आज पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, आणि उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते विद्या प्रतिष्ष्ठानच्या प्रांगणात पार पडले. यावेळी लाभार्थी इंदुबाई जाधव, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल व अधिकारी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test